Verification: 4e7838d05962b884

घोरपडीवर (Ghorpad)झालेला बलात्कार कसा समजला ?

Spread the love
घोरपडीवर (Ghorpad)झालेला बलात्कार कसा समजला ?

Ghorpad

चांदोली राष्ट्रीय उद्यानात Chandoli Abhayaranya बंगाल मॉनिटर लिझर्ड या घोरपडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. प्राण्यांची शिकार झाल्याची माहिती वन खात्याला मिळाली. त्यानुसार ट्रॅप कॅमेरे Trap Camera लावण्यात आले होते. यातील ट्रॅप कॅमेरा चोरीला गेल्याची माहिती वनविभागाला मिळाली.

दुसऱ्या कॅमेऱ्यात काही लोकांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. हे लोक शस्त्रांसह शिकारीसाठी फिरताना दिसून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील मारळ गावातून दोन आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींच्या मोबईलमध्ये शिकार केलेले फोटो मिळाले आहेत. या शिकारीमध्ये साळिंदर, पिसुरी हरण, ससा, पेंगोलिन या प्राण्यांच्या शिकारीचे फोटो आहेत.

पण या आरोपींनी घोरपडीवर rape ची कबुली दिली नाही. या प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यास कायदा 1972 अन्वये पाच लाख रुपये दंड किंवा सात वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. तसेच हे आरोपी दोषी ठरल्यास कलम 377 अन्वये नैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!