
10th & 12th Result Maharashtra : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 10 वी आणि 12 ची पुरवणी परीक्षा घेण्यात आली. तीचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घण्यात आली. गेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात परीक्षा पार पडली.
Join Whatsapp for Daily Updates