Verification: 4e7838d05962b884

Asia Cup Cricket : सुपर फोरमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी ( India Vs Pakistan )

Spread the love
NPIC 202293203019
Asia Cup Cricket 2022

Asia Cup 2022 : दुबईत अ गटात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. मागील सामन्यात भारताने पाकिस्तानला ( India Vs Pakistan ) हरविले होते. त्यानंतर या सामन्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. रविंद्र जडेजाच दुखापतिनंतर अक्षर पटल याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आज कोण जिंकणार याकडे लक्ष लागले आहे. ( India will face Pakistan tomorrow in the Super Four stage of Asia Cup cricket )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ