Verification: 4e7838d05962b884

IPL 2023 RCB vs KKR : जाणून घ्या कोण आहे सुयश शर्मा, खुंखार बॉलर ।

Spread the love

IPL 2023 चा 9 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. यामध्ये कोलकाताच्या संघाने 81 धावांनी दणदणीत विजय मिळवला. कोलकात्याच्या या विजयानंतर सर्वाधिक चर्चा संघाचा फिरकी गोलंदाज सुयश शर्माची आहे. कोण आहे सुयश शर्मा?

IPL 2023 RCB vs KKR : Know Who Is Suyyash Sharma, The Khunkhar Bowler
Image Source : @ipl2023

RCB vs KKR: RCB unsettled by Suyyash Sharma bowling –

सुयश शर्माने या फिरकी गोलंदाजाने आपल्या स्पेलमध्ये असे चेंडू टाकले की आरसीबीचे फलंदाज चक्रावून गेले. संपूर्ण संघ एकापाठोपाठ एक तंबुज परतला. RCB आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात सुयश शर्माने आयपीएलमध्ये IPL पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या सामन्यातच शानदार कामगिरी करून सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Suyash Sharma best performance –

या सामन्यात सुयश शर्माने चार षटके टाकली आणि त्यात त्याने 30 धावा देऊन तीन बळी घेतले. या सामन्यात सुयश शर्माने अनुज रावत आणि कर्ण शर्मासह आरसीबीचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकला ( Anuj Rawat Karn Sharma Dinesh Kartik ) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

A lot of cricket at junior level –

सुयश शर्मा दिल्लीत ज्युनियर स्तरावर क्रिकेट खेळला आहे. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे KKR ने त्याला संघात घेतले. KKR ने IPL 2023 साठी सुयश शर्माला 20 लाखांची बोली लावली होती.

First time at a big level Match –

सुयश शर्माची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये टॉप रँकचा एकही सामना खेळलेला नाही. याचा अर्थ असा की तो कोणत्याही प्रथम श्रेणी सामन्यात खेळू शकला नाही, ना कोणत्याही लिस्ट-ए सामन्यात किंवा कोणत्याही मोठ्या-स्तरीय T20 सामन्यात खेळू शकला नाही. अशा स्थितीत त्याचा मोठ्या स्तरावरील हा पहिलाच सामना होता. पहिल्याच सामन्यात त्याने चांगलीच चमक दाचखविली आहे.

Join For Daily News Update
👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/KreWYRwlhuGHexyCKK1dsa