Verification: 4e7838d05962b884

Uddhav Thackeray On Maharashtra Band । उद्या महाराष्ट्र बंद! काय सुरू काय बंद? उद्धव ठाकरेंनी सांगितलं

Spread the love
Uddhav Thackeray calls for Maharashtra Bandh over Badlapur minors' sexual assault

Uddhav Thackeray On Maharashtra Band । बदलापूरमधील हादरवणा-या घटनेनंतर मविआ आक्रमक झाली आहे. चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर राज्यभर संतापाचा लाट निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी उद्याच्या बंदमध्ये काय सुरु, काय बंद राहणार याबाबत सांगीतले आहे.

Badlapur मधील अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सर्वांना महाराष्ट्रबंदमध्ये ( Maharashtra Band ) सहभागी व्हा असं आवाहन केलंय.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? | Uddhav Thackeray

शाळेत मुलगी सुरक्षित राहील का ? अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्या बंद असणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत हा बंद करावा, यात राज्यातील जनतेनं सहभागी व्हावे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कडकडीत महाराष्ट्र बंद काय सुरु काय बंद –

रुग्णवाहिका, वृत्तपत्र
लोकल बस बंद
सरकारी बँका बंद करण्याबाबत अधिसूचना नसल्यामुळे सर्व सरकारी बँका आणि सरकारी कार्यालयेही सुरू राहतील.

Uddhav Thackeray calls for Maharashtra Bandh over Badlapur minors’ sexual assault