Verification: 4e7838d05962b884

भव्यदिव्य पांचाळ सोनार समाज वधूवर परिचय मेळावा १२-०१-२०२५ सांगली

Spread the love
New Project 46 1

महाराष्ट्रातील सर्व पांचाळ सोनार समाज बांधवांना कळविण्यात येते की, देशस्थ सोनार समाज संस्था, सांगली यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भव्यदिव्य वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा आपल्या समाजातील वधू-वरांच्या ओळखीसाठी व त्यांचे योग्य जुळणीसाठी एक उत्तम संधी आहे.

वधू-वर व त्यांच्या पालकांना आग्रहाचे निमंत्रण आहे की, आपल्या वधूवर च्या उज्ज्वल भविष्यासाठी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या मेळाव्यात वधूवर परिचय चे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाद्वारे समाजातील तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी शोधण्यात मदत होईल व त्यांच्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात होईल.
यांचा वधूवर मेळावा च्या माध्यमातून हजारो विवाह जमले आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी कृपया संस्थेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा. वधू-वरांची पूर्ण माहिती, त्यांचे फोटो व अन्य आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून ह्या मेळाव्याचे यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, अशी माहिती सांगोल्या चे समाज बंधु तुकाराम पोतदार यांनी दिली.

कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ –
आदिसागर मंगल कार्यालय, सांगली (अंकली) चौगुले मारूती शोरुम शेजारी,सांगली-कोल्हापूर रोड,सांगली
दिनांक: १२ जानेवारी २०२५
वार:- रविवार
वेळ: सकाळी १०:०० ते ०५:००वाजेपर्यत

देशस्थ सोनार समाज संस्था, सांगली
वधूवर नाव नोंदणी व देणगी आणि अन्नदान सेवासाठी संपर्क क्रमांक
श्री.संतोष पंडित ९४०३७२६३८७
श्री. प्रमोद पोतदार ८६६८९२०१९१
श्री. शाम पोतदार ९०२१२३५२१२

वधूवर मेळावा संबंधित अधीक माहितीसाठी संपर्क –
श्री. बजरंग पोतदार ९८९०२०६१२८
श्री. प्रकाश पोतदार ९४२३०३०६९१
श्री. विश्वनाथ पोतदार ९६७३२३२९५९
श्री. मोहित महामुनी ९६०४७०९७३०