Verification: 4e7838d05962b884

TikTok Ban US | अमेरिकेत अखेर ‘टिकटॉक’ बंद

Spread the love
New Project 15

TikTok Ban US | ‘Tiktok’ Socail Media App रविवारपासून America येथे बंद करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर टिकटॉक पुन्हा ‘टिकटॉक’ सुरू होईल, अशी आशा असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. शनिवारी रात्रीच काही ठिकाणी अॅप बंद पडले. Joe Biden यांच्या प्रशासनाकडून काहीही स्पष्ट न केल्यामुळं अॅप बंद करण्याशिवाय कोणतीही पर्याय नसला असं सांगितलं. China मधील bytedance कंपनी ही टिकटॉकची मूळ कंपनी आहे. या कंपनीकडून User ची माहित गोळा करण्यात आल्याचा आरोप आहे.