Verification: 4e7838d05962b884

Instagram new feature hands free Reels editing | इंस्टाग्रामचे “ऑटो स्क्रोल” हे नवीन फीचर लाँच

Spread the love
Instagram new feature hands free Reels editing | इंस्टाग्रामचे "ऑटो स्क्रोल" हे नवीन फीचर लाँच

Instagram new feature hands free Reels editing | इंस्टाग्रामने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर “ऑटो स्क्रोल” (Auto Scroll )हे नवीन फीचर लाँच केले आहे, ज्यामुळे वापरकर्ते फोनला टच न करता रील्स पाहू शकतात. हे फीचर सध्या काही वापरकर्त्यांसाठी, विशेषतः I Phone वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. ऑटो स्क्रोल फीचर चालू केल्याने रील्स आपोआप स्क्रोल होतील, ज्यामुळे वापरकर्त्यांना एकामागून एक Insta Reels पाहण्यासाठी स्क्रीनवर टॅप करावे लागणार नाही. या फीचरचा उद्देश वापरकर्त्यांना हँड्स-फ्री अनुभव प्रदान करणे आहे, ज्यामुळे ते इतर कामे करताना रील्स पाहू शकतात.