Verification: 4e7838d05962b884

Ajit Pawar अजित पवार यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री

Spread the love

Ajit Pawar NCP : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार Ajit Pawar यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Ekanth Shinde यांची मिमिक्री केली आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल Viral Video होत आहे.

Ajit Pawar NCP CM Ekanth Shinde Viral VideoMaharashtra Politics
Ajit Pawar NCP CM Ekanth Shinde Viral VideoMaharashtra Politics

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भाषणाच्या दरम्यान, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे असं म्हणत असतात. तोच डायलॉग Shinde Diloge आता अजितदादांनी आपल्या स्टाईल मध्ये म्हंटला आहे. त्यामुळे याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. ( Maharashtra Politics )

अजित दादा हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आज देखील त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडीयावर Social Media चर्चा होत आहे. यावर नेमकं एकनाथ शिंदे काय प्रत्यूत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.