
Akshay Shinde Postmortem Report | अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्याच्या डोक्याला एक गोळी लागली आहे. त्यामुळेच अक्षयच्या डोक्यातून अती रक्तस्त्राव झाला. तब्बल सात तास अक्षय शिंदेचे पोस्टमार्टम सुरू होते. याचे संपुर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आहे. यासाठी पाच डॉक्टरांचे पॅनल नेमण्यात आले होते. Badlapur Case