Verification: 4e7838d05962b884

Apple AirPods मुळं मिळाली Ferrari कार, थॅंक्स अॅपल..

Spread the love

Apple AirPods : ॲप्पल एअरपॉड्समुळं चक्क 5 कोटींची Ferrari Car हरवलेली फरारी सापडलीय. कार चोरीला गेली कशी आणि एअरपॉडमुळं मिळाली कशी चला बघूया…

image removebg preview 2024 10 01T225641.730

त्याचं झालं असं की गाडीच्या मालकनं इंग्लंडमधील लंडन येथे एक नवी कोरी कार पार्क केली. आणि आपल्या कामासाठी तो गेला. तो परतला तेवढ्यात त्याची कार तेथे नव्हतीच. मग काय त्याने इकडे तिकडे पाहीले पण त्याला फरारी मिळलीच नाही. त्याने शक्कल लढवली. आता काय करायचे….त्याच्या लक्षात आलं की त्यानं AirPods कारमध्येच विसरले होते. त्याच्या AirPods कडून त्याला सिग्नल मिळायला लागले. लगेचचं तो व्यक्ती पोलिसस्टेशनमध्ये गेला आणि सिग्णल दाखवले. फाईंड माय फीचरचा याचा वापर त्या कार मालकाने केला. त्यामुळं कार शोधतनं सोपं झालं. ॲप्पलच्या या फिचरमुळं फरारी परत मिळालीय.

Raje News Writing Thumbnail 3 1

Apple Find My याचा वापर करून तुम्ही आयफोन वा अॅपलचे इतर डिव्हाईस शोधू शकता. तुम्ह हे डिव्हाईस ऑन केलं असेल तर हे या फीचरमधुन एक आवाज येतो आणि सिग्णलही पाठवले जातात. त्यामुळे शोधने सोपे होते.