Verification: 4e7838d05962b884

यंदाच्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात पीओपी ( POP ) मूर्ती वापरण्यावर बंदी ( Ganesh utsav 2022 )

Spread the love

( POP ) म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती बनवण्यावर आणि वापरण्यावर राष्ट्रीय हरित न्यायधिकरण आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बंदीविरोधात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही हरित न्यायधिकरणाचा निर्णय योग्य ठरवलेला आहे. 2010 मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ( POP ) पीओपीचा वापर न करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. 2020 मध्ये सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करत गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात पीओपीच्या मूर्ती बनवण्यावर आणि त्या वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ( Ganesh utsav 2022 )

NPIC 202262720356
Ganesh utsav 2022