Bhool Bhulaiyaa 2 official Trailer : Video 🎬

Spread the love

Its Official, Bhool Bhulaiyaa 2 all set to release on 20th MAY 2022, in cinemas near you! Starring Kartik Aaryan, Kiara Advani, and Tabu, the film has been directed by Anees Bazmee

Bhool Bhulaiya 2 is the second part of the 2008 film Bhool Bhulaiya Ka. Akshay Kumar was in the lead role in the first part of the film and was accompanied by Vidya Balan, Rajpal Yadav and Paresh Rawal in the lead roles. Akshay will be replaced by Karthik Aryan in the second part of the film, along with Kiara Advani, Tabu, Sanjay Mishra and Govind Namdev.

The film will be a horror comedy drama.

The shooting of ‘Bhool Bhulaiya 2’ was canceled due to the epidemic which spread across the country, but the shooting of the film was resumed soon. The film is set to release on May 20, 2022.

The teaser of the movie has been released on April 14, 2022.

भूल भुलैया 2 हा 2008 मध्ये आलेल्या भूल भुलैया का चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता आणि त्याच्यासोबत विद्या बालन, राजपाल यादव आणि परेश रावल लीड रोलमध्ये दिसले होते. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अक्षयच्या जागी कार्तिक आर्यन दिसणार आहे, ज्याच्यासोबत कियारा अडवाणी, तब्बू, संजय मिश्रा आणि गोविंद नामदेव दिसणार आहेत.

हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी ड्रामा असेल.

देशभरात पसरलेल्या साथीच्या आजारामुळे ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाचे शूटिंग रद्द करण्यात आले होते, परंतु लवकरच चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. आता हा चित्रपट 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचा टीझर १४ एप्रिल २०२२ रोजी रिलीज झाला आहे.

Credit :

DzaZaTX6gdgjjPI vkNc2dPbI794UroI9fTAunua0fa7lukDj5NDkjfhS5 w2KXuvXS02r92=s48 c k c0x00ffffff no rjT-Series