Verification: 4e7838d05962b884

BREAKING – शिंदे गटाने तीन पैकी कोणता पर्याय निवडला ?

Spread the love

Shivsena : अधेरीच्या पोटनिवडणूकीमूळे पक्ष चिन्ह आणि नाव मिळविण्याची लगबग शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चालल्याचे पाहायला मिळत आहे.

download 1 3
shinde vs thackeray

दरम्यान एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. तर ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ( Uddhav Thackeray ) हे नाव मिळाले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे नवं चिन्हं मिळाले आहे.

दरम्यान, शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय दिला होता. त्यातील पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली असून गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह आहे. त्यामुळे ते नाकारले आहे. आता शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला तीन नवे पर्याय सुचवण्यास सांगितले आहे. ( Election Commission )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

Web Title: BREAKING – Which of the three options did the Shinde group choose?
Peruse Most recent Marathi News Titles of Maharashtra, Live Marathi Fresh insight about Mumbai, Pune, Governmental issues, Money, Amusement, Sports, Occupations, Way of life at Rajenews.com. To Get Reports on Versatile, Android and iOS. Morning now on all virtual entertainment stages. Follow us on Wire, Facebook, Twitter, Offer Visit and Instagram for the most recent updates and furthermore buy into our YouTube Channel English Raje News today.