Verification: 4e7838d05962b884

डिजीलॉकर ( Digilocker )सुविधेचा लाभ नागरिकांना व्हॉट्सअॅपवरही ( WhatsApp ) घेता येणार

Spread the love

डिजीलॉकर सुविधेचा ( Digilocker ) लाभ नागरिकांना आता व्हॉट्सअॅपवरही ( WhatsApp ) घेता येणार आहे.

यात नवीन खातं उघडणं, खात्याची वैधता तपासणं, कागदपत्र डाऊनलोड ( Download ) करणं यासारख्या सुविधांचा समवेश आहे, असं केंद्र सरकारनं कळवलं आहे. त्यासाठी नागरिकांना डिजिलॉकर संलग्न मोबाइलवरुन 90 13 15 15 15 या क्रमांकावर Namaste किंवा Hi किंवा Digilocker असा मेसेज पाठवावा लागेल.

डिजीलॉकर ( Digilocker )सुविधेचा लाभ नागरिकांना व्हॉट्सअॅपवरही ( WhatsApp ) घेता येणार
डिजीलॉकर ( Digilocker )सुविधेचा लाभ नागरिकांना व्हॉट्सअॅपवरही ( WhatsApp ) घेता येणार