Verification: 4e7838d05962b884

CM Ajit Pawar राज्याचे ‘भावी मुख्यमंत्री अजित पवार’

Spread the love

Ajit Pawar : नाशिकमधील सिन्नर Nashik येथील शहा या गावात अजित पवार यांच्या नावाने होर्डिंग्स लावण्यात आले होते. त्यामुळे या बोर्डाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

ajit pawar
Ajit Pawar NCP

दरम्याण, या होर्डिंग्सवर अजित पवार ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ CM Maharashtra असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे हा बोर्ड सोशल मिडीयावर तु्फान व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले.

होर्डिंगकडे पाहून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे Manikrao Kokate यांनी पवार यांना ‘मला ऊर्जा किंवा अर्थमंत्री करा’, अशी मागणी केली. त्यावर कोकाटे यांना आपण खासदार करण्याबाबत विचार करत आहे, असे पवार म्हणाले.

पण, या सगळयातून राजकीय Maharashtra Politics वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.

Raje News Updates Daily Maharashtra politics cShivsena Eknath Shinde