Verification: 4e7838d05962b884

Deepawali : शाळांना 18 दिवस सुट्टी ..!

Spread the love

Deepawali : मागिल दोन वर्षे दिवाळी साध्या पध्दतीने साजरी झाली. यंदा मात्र दिवाळीला 21 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

1024px Mizo school girls of Hnahthial
school girls

दिवाळीच्या निमित्ताने शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना 20 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असणार आहे. त्याचबरोबर 8 नोव्हेंबर या दिवशी गुरुनानक जयंती असल्यामुळे या दिवशी देखील सुट्टी असणार आहे. त्याचबरोबर 9 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा पूर्ववत सुरू होत असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ( Maharashtra Education Department )

या वर्षी 18 दिवस सुट्टी असल्यामुळे बालचमु मात्र आनंदात आहेत.

Web Title: Deepawali: 18 days holiday for schools..!
Peruse Most recent Marathi News Titles of Maharashtra, Live Marathi Fresh insight about Mumbai, Pune, Governmental issues, Money, Amusement, Sports, Occupations, Way of life at Rajenews.com. To Get Reports on Versatile, Android and iOS. Morning now on all virtual entertainment stages. Follow us on Wire, Facebook, Twitter, Offer Visit and Instagram for the most recent updates and furthermore buy into our YouTube Channel English Raje News today.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ