Verification: 4e7838d05962b884

Diwali Package Maharashtra : रेशनकार्ड धारकांना 100 रुपयांत हे मिळणार

Spread the love

Diwali Package Maharashtra : शिंदे सरकारनं दिवाळी निमित्त महत्वाची घोषणा केली आहे. फक्त १०० रुपयांत 1 किलो रवा, चनाडाळ, साखर आणि तेल हे दिवाळीसाठी देण्यात येणार आहे. सणासाठी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

Blue and Yellow Gradient Meditation Youtube Thumbnail
Diwali Package Maharashtra : रेशनकार्ड धारकांना 100 रुपयांत हे मिळणार

महाराष्ट्रात दिवाळी मोठया उत्साहात साजरी होते. त्यानिमित्त गोडधोड आणि फराळ करण्यात येतो. सर्वांना हा सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी सरकारने या पॅकेजची घोषणा केली आहे. या निर्णयाचा राज्यातील 7 कोटी कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे.

कॅबिनेटने निर्णय घेतला आहे त्यानुसार, दिवाळीनिमित्त 1 लाख 62 हजार रेशनकार्ड धारकांना साखर, रवा, चनाडाळ आणि तेल याचे पॅकेज 100 रुपयांत देण्यात येणार आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले. ( Diwali package for ration card holders a big decision of Maharashtra cabinet devendra fadanvis announced )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ