Verification: 4e7838d05962b884

Bhool Bhulaiyaa 3 धुमाकुळ घालणार;थरकाप उडवणारे पोस्टर | Hindi Movie

Spread the love
Bhool Bhulaiyaa 3

Bhool Bhulaiyaa 3 | भूलभुलैया २ ने घातलेला धुमाकळ नंतर आता कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूलभुलैया ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘भूलभुलैया ३’मधील मंजुलिका ( Manjurica) आणि रूह बाबाची ( Ruha Baba) पहिली झलकही तुफान व्हायरल Viral होत आहे. या पोस्टरमध्ये रूह बाबा आणि मंजुलिका समोरासमोर दिसत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनने इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करत पोस्टर शेअर केले. download bhool Bhulaiyaa 3 free