Verification: 4e7838d05962b884

SSC-HSC बोर्डात नापास होणाऱ्यांसाठी पुरवणी परीक्षा, वेळापत्रक जाहीर

Spread the love

बारावी ( 12th ) आणि दहावी ( 10th ) या दोन्ही वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने माहिती दिली आहे.
त्यानुसार, जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता. २०) मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. याविषयीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.

दिनांक 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. तसेच 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे. असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

SSC-HSC बोर्डात नापास होणाऱ्यांसाठी पुरवणी परीक्षा, वेळापत्रक जाहीर
SSC-HSC