Verification: 4e7838d05962b884

Google Pixel 9 सीरीज लाँच, 7 वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट्स

Spread the love
New Project 6
Google Pixel9ProXL IndianMarketPrice GooglePixel9Pro Smartphone googlephone GooglePixel9

Google Pixel 9 Pro XL Indian Market Price | Google ने भारतात आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Pixel 9 सीरीजमध्ये चार फोन लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये Pholding Phone चा देखील समावेश आहे. याआधी कंपनीने फोल्ड स्वतंत्रपणे लॉन्च केला होता.

गुगलकडून नवीन स्मार्टफोन Google Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL लाँच करण्यात आले आहेत. हे सर्व Smartphone Tensor G4 प्रोसेसर आणि Titan M2 चिप सह येतात.

एकूण 4 स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. ३ नॉन फोल्डेबल फोनला IP68 रेटिंग आहे. त्याचबरोबर ७ वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स, सिक्युरिटी पॅच आणि पिक्सेल ड्रॉप्स देखील मिळतील. Pixel 9 मध्ये 12GB RAM आहे, तर फोनमध्ये 16GB RAM अवेलेबल आहेत.

Google Pixel 9 Pro XL Indian Market Price |

Google कंपनीने 12GB रॅम + 256GB स्टोरेजमध्ये Pixel 9 लॉन्च केला आहे. हे फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये येते, ज्याची किंमत 79,999 रुपये आहे. कंपनीने याला चार कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केले आहे. तर Pixel 9 Pro ची किंमत 1,09,999 रुपये आहे, जी 16GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे.

Google Pixel9ProXL IndianMarketPrice GooglePixel9Pro Smartphone googlephone GooglePixel9