Verification: 4e7838d05962b884

Jammu Kasmir : महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीनिमित्त 23 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी

Spread the love
NPIC 2022916102729 1
Maharaja Harisingh

Jammu Kasmir : 23 सप्टेंबर, महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीनिमित्त सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये ( Jammu Kasmir ) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा ( Manoj Sinha ) यांनी काल जम्मूमधील राजभवनात प्रमुख राजकीय नेते, युवा राजपूत सभेचे सदस्य आणि नागरी प्रशासन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली.

महाराजा हरिसिंग ( Maharaja Harisingh ) हे एक महान शिक्षणतज्ञ, पुरोगामी विचारवंत, समाजसुधारक आणि उच्च आदर्शवादी होते. सिन्हा म्हणाले की, महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी ही त्यांच्या समृद्ध वारसाला खरी श्रद्धांजली ठरेल.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ