Verification: 4e7838d05962b884

JEE EXAM 2022 : आर के शिशिर देशात पहिला

Spread the love
JEE EXAM 2022 - R. K. Shishir
JEE EXAM 2022 – R. K. Shishir

JEE EXAM 2022 :अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, JEE Advance 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत मुंबई विभागातील आर. के. शिशिर ( R. K. Shishir ) या विदयर्थ्याने संपूर्ण देशात 1st no पटकावला आहे. तसेच मुलींमध्ये तनिष्का काबरा ( Tanishka kabara ) हिनं अव्वल स्थान पटकाविले आहे. यावर्षी या परीक्षेत 40,712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 6516 मुली आहेत. ( JEE Advanced Result 2022: All-India topper RK Shishir also landed first rank in KCET, AIR 56 in JEE Mains )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ