Verification: 4e7838d05962b884

India Vs Australia T20 – मोहाली येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-ट्वेंटी क्रिकेट सामना

Spread the love

India Vs Australia 20-20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन T20 क्रिकेट सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. त्यातील पहिला सामना आज मोहालीत ( Mohali ) येथे होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल.

NPIC 2022919201635
India Vs Australia T20

दरम्यान, या मालिकेतील दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात ( Nagpur ) येथे तर तिसरा सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे खेळवला जाईल. ( First T-Twenty cricket match between India and Australia in Mohali )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

Raj Thackeray : कारंजे बाथरूममध्येच पाहिले ..!
World Youth Chess Championship Romania : प्रणव आनंदने ए.आर. इलमपर्थीने विजेतेपद पटकावले
Cheetah project India : पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी सरकारचा प्रयत्न