Verification: 4e7838d05962b884

Instagram and Facebook | असं कसं, इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन !

Spread the love
raje news psd 5

Instagram and Facebook | भारतात अनेक ठिकाणी इन्स्टाग्राम Insta आणि फेसबुकचा FB वापर करताना अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडिया social media प्लॅटफॉर्म वापरताना अनेक ठिकाणी ते डाऊन Down झाल्याचे दिसून येत आहे. युजर्सना X हँडलवर तक्रारी आहेत. त्यामुळे सगळीकडे डाऊन आणि इन्स्टाग्राम डाऊनचा ट्रेंड दिसून येत आहे. असे असले तरी मेटाकडून मात्र याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.