Verification: 4e7838d05962b884

इंटरनेट नाही, मग UPI Payment कसं करू?

Spread the love
नाही 1

युपीआय केवळ इंटरनेट असेल तरचं वापरता येतं अशी ब-याच जणांना माहीती आहे. पण अशी एक ट्रीक आहे ज्यामुळं इंटरनंट नसतानाही तुम्हाला UPI Payment करता येते. कसं चला तर पाहूयात…

युझर्ससाठी IVR नंबरचा वापर करून UPI Trangection करता येणार आहे. पण UPI User IVR क्रमांक (080-45163666, 08045163581 आणि 6366200200) यावर कॉल करावा लागेल. त्यानुसार UPI ID Verify करावा लागेल. त्यानंतर पुढे काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

IVR नंबर शिवाय इंटरनेट नसताना USSD व्दारे ही UPI पेमेंट करता येते. सुरवातीला तुमच्या मोबाईलवर *99# हा टाईप करा, त्यानंतर कॉल ऑप्शनवर क्लीक करा. त्यामध्ये काही ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. UPI Payment चं नाही तर तुम्हाला खात्यातील बॅलेंसही चेक करता येणार आहे.