Verification: 4e7838d05962b884

‘बूम-बूम’ बुमराह ( Jasprit Bumrah ).. ! T-20 250 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू

Spread the love

Jasprit Bumrah First Indian Bowler 250 Wickets In T20 Most Wickets

MI vs SRH IPL 2022: IPL मध्ये 65 वा सामना मुंबई इंडियन्स MI आणि SRH सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. बुमराहने एक अनोखा विक्रम केला आहे. त्याने T-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्याण ही कामगिरी करणारा बुमराह ( Jasprit Bumrah ) पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. वॉशिंग्टन सुंदर ( washington sundar ) हा बुमराहचा 250 वा बळी ठरला आहे. विकेट पूर्ण केल्या.

asprit Bumrah First Indian Bowler 250 Wickets In t20 Most Wickets
asprit Bumrah First Indian Bowler 250 Wickets In t20 Most Wickets

आतापर्यंत 206 टी-20 सामन्यात त्याने 250 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात व्यतिरिक्त भारतासाठी खेळलेल्या टी-20 सामन्यांचा समावेश आहे.

T-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज –

➤ जसप्रीत बुमराह – 250 विकेट्स

➤ भुवनेश्वर कुमार – 223 विकेट्स

➤ जयदेव उनाडकट – 201 विकेट्स

➤ विनय कुमार – 194 विकेट

➤ इरफान पठाण – 173 विकेट्स