Verification: 4e7838d05962b884

न्यायमूर्ती उदय ललित ( Justice Uday Lalit ) यांनी देशाचे 49 वे सरन्यायाधीश

Spread the love
NPIC 202282712158 1
Chief Justice Uday Lalit

न्यायमूर्ती उदय उमेश ललित ( Justice Uday Lalit ) यांनी भारताचे सरन्यायाधीश ( Chief Justice ) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu ) यांनी त्यांना देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली. न्यायमूर्ती ललित यांची न्यायमूर्ती एनव्ही रमना यांच्या जागी नियुक्ती केरण्यात आली.

यावेळी उपाध्यक्ष जगदीप धनखर ( Jagdip Dhankad ), पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

न्यायमूर्ती ललित ( Justice Uday Lalit ) यांची ऑगस्ट 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 9 नोव्हेंबर 1957 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर येथे जन्मलेले न्यायमूर्ती ललित जून 1983 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून रुजू झाले होते.

Justice Uday Lalit

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ