Verification: 4e7838d05962b884

Kolhapur Airport : मौजे मुडशिंगी इथं जमीन संपादनाची कार्यवाही सुरु

Spread the love
NPIC 2022827201252
Kolhapur Airport is being expanded

Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी करवीर तालुक्यातल्या मौजे मुडशिंगी ( Mauje Mudhingi ) इथं जमीन संपादन करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बाधित खातेदारांसोबत करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. थेट वाटाघाटीद्वारे खरेदी करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

दरम्यान, 113 बाधित खातेदारांनी त्यांची जमीन विमानतळ विस्तारीकरणासाठी देण्यासाठी सहमती दिली आहे. तसेच उर्वरित खातेदारांनी जमीन देण्यासाठी संमतीपत्र द्यावीत, असं आवाहन देखील जिल्हा प्रशासना कडून करण्यात आली आहे. ( Kolhapur Airport is being expanded. For this, the work of acquiring land at Mauje Mudhingi in Karveer taluka has started. )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ