Verification: 4e7838d05962b884

kuno National Sanctuary ( MP ): प्रधानमंत्र्यांच्या हस्ते चित्ते सोडले जाणार

Spread the love
NPIC 2022916105923 1
kuno National Sanctuary ( MP )

kuno National Sanctuary ( MP ) : चित्ता प्रकल्पाअंतर्गत मध्य प्रदेश येथील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात ( PM Modi ) यांच्या हस्ते चित्ते सोडले जाणार आहेत. 1952 पासून भारतात लुप्त झालेला चित्यांना भारतात स्थान मिळवून देणे हा या प्रकल्पाचा उददेश आहे. हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा वन्य विस्थापन प्रकल्प आहे. ( kuno National Sanctuary ( MP )

चित्तांना ( Leopard ) या अभयारण्यात सोडल्याने भारतातील वन्यजीव आणि त्याच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार आहे. नांबियामधून हे चित्ते आणण्यात आले असून सामंजस्य करार करण्यात आला आहे.

भारतातील जंगले आणि गवताळ प्रदेश तसेच परिसंस्था, जैवविविधतेचे संरक्षण करण्यात याव्दारे मदत होईल. दरम्यान, पाणी सुरक्षा, पर्यावरणातील कार्बनचं प्रमाण कमी करणं, मातीतील ओलावा संवर्धन यासारख्या परिसंस्थेच्या सेवा वाढविण्यात मदत होईल. ( Kuno National Sanctuary (MP) Cheetahs will be released by the Prime Minister )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ