Verification: 4e7838d05962b884

Google चे Gemini AI दोनदा प्रयत्न करुनही अपयशी

Spread the love
made by google 2024 google gemini has fail in live demo event check full detail

Google मेड बाय गुगल 2024 नावाचा प्रोग्राम आयोजित केला. कंपनीने या कार्यक्रमाची सुरुवात जेमिनी AI वर चर्चा करून केली. यावेळी Gemini Nano बद्दल माहिती देण्यात आली. तसेच नवीन वैशिष्ट्यांबद्दल सांगण्यीत आले.

गुगल इव्हेंटमध्ये त्याने Samsung Galaxy S24 Ultra च्या मदतीने LIVE Damo दाखवण्यात आला. एक फोटो क्लिक केला आणि जेमिनीला विचारले की तो या वर्षी फ्री असताना सॅन फ्रान्सिस्कोला कधी येऊ शकतो. दोनदा प्रयत्न करूनही Gemini फेल ठरला. यानंतर डेव्ह सिट्रॉनने पुन्हा प्रयत्न केला आणि दुसऱ्या प्रयत्नातही तो अयशस्वी झाला. यानंतर त्याने हँडसेट बदलला आणि पुन्हा Samsung Galaxy S24 Ultra वापरला. फोटोवर क्लिक करून पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावेळीमात्र Gemini यशस्वी ठरला.

Gemini Live Demo-
Google ने त्याच्या कार्यक्रमादरम्यान Gemini Live चा डेमो देखील दाखवला. या दरम्यान, आपण Gemini बरोबर कसे संभाषण करू शकता हे सांगण्यात आहे.