Verification: 4e7838d05962b884

रणजी करंडक क्रिकेट ( Rajani Cricket ) स्पर्धेत मध्य प्रदेश विजयी

Spread the love

रणजी करंडक क्रिकेट ( Rajani Cricket ) स्पर्धेत काल मध्य प्रदेशच्या संघाने विजय मिळविला. त्यांनी काल मुंबईच्या संघाचा सहा गडी राखून पराभव केला.

दुसऱ्या डावात मुंबईचा संघ २६९ धावांत आटोपला. त्यानंतर विजयासाठी आवश्यक १०८ धावा आवश्यक होत्या. ते लक्ष्य मध्य प्रदेशच्या संघानं ३० ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

NPIC 20226271042 1
Rajani Cricket