Verification: 4e7838d05962b884

( Maharashtra Police Bharati 2022 ) 7000 पेक्षा जास्त रिक्त पदं भरायला मंजुरी

Spread the love

2020 ची पोलीस शिपाई ( Police Bharati ) संवर्गातील 7 हजार 231 पदे रिक्त आहेत. ती भरायला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची माहिती दिली.

महाराष्ट्र पोलीस शिपाई ( Maharashtra Police Bharati 2022 ) सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यात आली असून, पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मि. असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे.

Maharashtra Police Bharati 2022
Maharashtra Police Bharati 2022