Verification: 4e7838d05962b884

Mahesh Babu & Namrata Shirodkar | सुपरस्टार महेश बाबूनं केलंय मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्ण

Spread the love

Mahesh Babu and Namrata Shirodkar Love Story | सध्या हिंदी फिल्म सोबतच बोलबाला आहे. साऊथ फिल्मचा, आणि विषय जर सुपरस्टार महेश बाबूचा असेल तर हार्डच…

Raje News Writing Thumbnail

महेश बाबूचे अनेक हिट फिल्म आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. जगभरात महेश बाबूचे फॅन्स आहेत. पण महेश बाबूने लग्ण केलंय ते एका Marathi Film अभिनेत्रीशी. साऊथ स्टार महेश बाबू आणि मुंबईची छोकरी महेश बाबूच्या प्रेमात कशी पडली? चला तर पाहूया….

त्याचं झालं असं की 2000 मध्ये हे दोघे भेटले ते वामसीच्या चित्रपटाच्या सेटवर. गोपाल बी. यांनी याचं दिग्दर्शन केलं आणि इथचं जुळला सुर…पाहताच क्षणी हे दोघे प्रेमात पडले होते.

ती सुंदर अभीनेत्री आहे Namrata Shirodkar… आणि विशेष म्हणजे नम्रता ही महेश बाबू यांच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. 10 फेब्रुवारी 2005 मध्ये महेश बाबू आणि नंम्रता लग्णबंधना अडकले. आजही ते आपल्या वैवाहीक जीवनात आनंदी आहेत.