Verification: 4e7838d05962b884

घरोघरी तिरंगा लावून हर घर तिरंगा अभियान यशस्वी करा – CM एकनाथ शिंदे ( har ghar tiranga )

Spread the love

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीनं ‘हर घर तिरंगा’ हे अभियान यशस्वी करा. असं आवाहन CM एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात केले. आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ( har ghar tricolor campaign )

https://www.youtube.com/shorts/9_xExDjUU1M