Verification: 4e7838d05962b884

मेट्रो कारशेड ( Metro Crashed ) आरेमध्ये पूर्वनियोजित ठिकाणीच – देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis )

Spread the love

मुंबई येथील मेट्रो कारशेड ( Metro Crashed ) आरेमध्ये होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी सांगीतले आहे.

दरम्यान, मेट्रो कारशेडचं 25 टक्के काम झालं आहे. त्यात नव्याने वृक्षतोड करण्याची गरज नाही. या विषयी सर्व पर्यावरणवाद्यांशी चर्चा करु. त्याचबरोबर त्यांच्या शंका दूर करू असंही त्यांनी म्हंटले.

https://youtube.com/shorts/umpLCd-uO14?feature=share