Verification: 4e7838d05962b884

To 5 Multibagger Stock | या 5 पॉवर स्टॉक्सनं केलंय मालामाल ; एकाचे वर्षभरात चारपट!

Spread the love

To 5 Multibagger Stock | सध्या Share Market मध्ये मोठी उलथापालथ होत आहे. त्यामुळं गुंतवणूक करणा-यांची संख्याही वाढत आहे. आज आपण असे ५ शेअर्स बघुया ज्यांना शेअर बाजारात धुमाकुळ घातलाय. ज्या शेअर्सनी एका वर्षात 100% पेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत.

New Project 20

Torrent Power Ltd | या शेअरची किंमत 1905 रुपये आहे. १ वर्षापुर्वी जर यात १ लाखाची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे 2.60 लाख इतके झाले असते. म्हणजे या शेअरने तब्बल 160% रिटर्न दिलंय.

Reliance Power | या कंपनीच्या शेअरची किंमत 46.35 रुपये इतकी आहे. एक लाखांचील गुंतवणूक केली असती तर आज 2.42 लाख रुपये इतका परतावा मिळाला असता. अनिल अंबानी यांचा रिलायन्स पॉवर हा शेअर मल्टीबॅगर शेअर आहे. एका वर्षात 142% रिटर्न देऊन खरेदीदारांना मालामाल केलं आहे.

NLCC India | या शेअरमध्ये जर 1 लाखांची गुंतवणुक केली असती तर आज 2.24 लाख झाले असते. 124% रिटर्न या स्टॉकने दिले आहेत. आणि मल्टीबॅगर कॅटेगरीत आपले नाव मजबुत केलं आहे. या शेअरची किंमत सध्या 286.90 रु. इतकी आहे.

IREDA | या स्टॉकमध्ये गुंतवणुक केली असती तर..1 वर्षात 1 लाखाचे रुपयांची 3.33 लाख रुपये झाले असते. हा देखील एक मल्टीबॅगर कॅटेगरीतला स्टॉक आहे. एका वर्षात 288% इतके प्रॉफिट IREDA या स्टॉकने दिले आहेत. हा शेअर सध्या 233 रुपयांना आहे.