Verification: 4e7838d05962b884

Video Nashik Accident : नाशिक अपघात बसने घेतली पेट

Spread the love

Nashik Accident : यवतमाळवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला ( Bus ) अपघात झाला आहे. आज नाशिकजवळील हॉटेल मिरची चौकात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

1358833 bus fire
Nashik Accident

यामध्ये ट्रकने ( Truck ) बसला धडक दिली त्यानंतर बसने पेट घेतला. आग मोठया प्रमाणात लागल्याने बसचा बराचसा भाग जळून राख झाला आहे. या आगीत होरपळून 11 जणांचा मृत्यू झाला असुन 38 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश तात्काळ दिले आहेत. पुढील बचावकार्य आजूनही सुरू आहे.