Verification: 4e7838d05962b884

National Investigation Agency NIA – गँगस्टर दाऊद इब्राहिमची ( Dawood Ibrahim ) माहिती देणाऱ्याला 25 लाखांचे बक्षीस जाहीर

Spread the love
NPIC 20229295312
Dawood Ibrahim file image

National Investigation Agency-NIA अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमची ( Dawood Ibrahim ) माहिती देणाऱ्याला 25 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. एनआयए दाऊदचा साथीदार छोटा शकीलवर ( Chota Shakil ) 20 लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. अन्य तीन साथीदारांवर 15 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

एनआयए दाऊद इब्राहिम आणि इतर काही घटक लष्कर-ए-तैयबा ( Lashkar-e-Taiba ), जैश-ए-मोहम्मद ( Jaish-e-Mohammed ) आणि अल कायदा ( Al Qaeda ) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसोबत सक्रिय आहेत. दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारण्यासाठी शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी, अंडरवर्ल्डमधून गुन्हेगारी गटांचे ऑपरेशन, निधीची बेकायदेशीर हालचाल आणि महत्त्वाच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कब्जा करणे यासह विविध दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग आहे. ( National Investigation Agency announced a reward of Rs 25 lakh for providing information about the gangster Dawood Ibrahim )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ