Verification: 4e7838d05962b884

नीरज चोप्राची ( Neeraj Chopra ) लॉसने डायमंड लीगमध्ये 89.0 8 मीटर भाला फेक

Spread the love
download 6 1
Neeraj Chopra

Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने ( Neeraj Chopra ) लॉसने डायमंड लीगमधील भालाफेक स्पर्धा 89.0 8m च्या सर्वोत्तम थ्रोसह जिंकली आहे. या स्पर्धेत डायमंड लीगचे जेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे.

स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या डायमंड लीग फायनलसाठी नीरज पात्र ठरला आहे. 2023 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठीही तो पात्र ठरला आहे. ( Neeraj Chopra throws javelin 89.0 8m in Lausanne Diamond League )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ