Verification: 4e7838d05962b884

पांचाळ सोनार समाज बोर्डीग संस्था, कोल्हापूर आयोजित रामलिंग येथे वधूवर मेळावा

Spread the love
photo output 1

सर्व समाज बांधवांना कळविण्यात येते की, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र रामलिंग मु.पो. आळते ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी दिनांक १८-११-२०२४ रोजी वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या सेवेसाठी कोल्हापूर पांचाळ सोनार समाज बोर्डीग सज्ज आहे.

रामलिंग येथे भव्यदिव्य वधूवर मेळावा दिनांक १८-११-२०२४ वार सोमवार वेळ सकाळी ११:०० ते ०४:०० वाजेपर्यत आयोजित करण्यात आला आहे.
या वधू वर मेळाव्यास येताना आपल्या वधूवर यांना नक्की आणायचं आहे.

समाजसेवक अनिल पोतदार हुपरीकरण यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न होत आहे तरी सर्व समाज बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे अशी माहिती सांगोल्या चे समाज बंधु तुकाराम पोतदार यांनी दिली.