Verification: 4e7838d05962b884

PSLV C 53 प्रक्षेपणामुळे भारताचं नाव उंचावलं

Spread the love

PSLV C 53 या मोहिमेत देशातल्या स्टार्टअप मध्ये तयार झालेल्या दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे अवकाश क्षेत्रात भारताचं नाव उंचावण्यात आले आहे.

या अवकाश कंपन्या आणि ISRO अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था यांचं पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. तसेच भविष्यात आणखी भारतीय कंपन्या अवकाशात झेप घेतील, असंही त्यांनी सांगीतले.

PSLV C 53