Verification: 4e7838d05962b884

आर. प्रज्ञानंददादांने ( R. Pragyanandad ) वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा पराभव केला

Spread the love
NPIC 2022822203442
R. Pragyanandad

FTX Crypto Cup : भारताचा युवा बुद्धिबळ ग्रँड मास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद ( R. Pragyanandada ) याने FTX क्रिप्टो चषक स्पर्धेत जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत अव्वल मॅग्नस कार्लसनचा ( Magnus Carlsen ) पराभव केला. अमेरिकेतील मियामी येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 17 वर्षीय प्रज्ञानंदने मॅग्नस कार्लसनचा 4-2 असा पराभव केला. प्रज्ञानानंदने पंधरा गुणांसह स्पर्धेत दुसरे, तर कार्लसन सोळा गुणांसह पहिले स्थान मिळवले. ( FTX Crypto Cup )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ