Verification: 4e7838d05962b884

Raj Thackeray : कारंजे बाथरूममध्येच पाहिले ..!

Spread the love

Raj Thackeray : राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर ( Nagpur ) असताना मंत्री नितीन गडकरी यांनी आमंत्रीत केले होते. यावेळी नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी राज यांना नागपूरमध्ये तयार होणाऱ्या कारंज्याच्या प्रकल्पाबाबत सांगितले. ( Musical Fountain )

यावेळी राज बोलताना म्हाणाले की, भारतात आम्ही कधी करंजे पाहिलेच नाहीत. जे पाहिले ते बाथरूममध्ये. पुढे ते म्हाणाले, नितीनजी जे करतात ते अगदी भव्य दिव्य. ऐकताना वाटते हे होईल का? पण पूर्ण झाल्यावर वाटते, हे होऊ शेकते. अशा शब्दात राज यांनी नितीन गडकरी यांचे कौतूक केले.

नागपूरला ऐण्यामागे कारंजे हे आणखी एक कारण मिळाले असल्याचे राज यांनी यावेळी सांगितले. ( Floating Musical Fountain, म्यूजिकल फाउंटेन in Nagpur )

Raj Thackeray

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ