Verification: 4e7838d05962b884

रजनीकांतच्या जेलरचं ( Jailer ) पोस्टर रिलीज

Spread the love

साऊथ सुपरस्टार रजनीकांतने ( Rajinikanth ) आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. तामिळ सिनेमा ( Tamil Film ) जेलरचं ( Jailer ) पोस्टर ( Poster ) मेकर्सनी रिलीज ( Release ) करण्यात आले आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांनी या सिनेमासाठी दिग्दर्शक नेलसन दिलीप कुमार यांच्यासोबत काम केले आहे. शुक्रवारी सिनेमाच्या निर्मात्यांनी पोस्टर रिलीज करुन रजनीकांतच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ( Rajinikanth’s Jailer FIRST poster released )

Rajinikanth JailerRajinikanth Jailer
Rajinikanth Jailer