Verification: 4e7838d05962b884

Rajya Sabha Election 2024 | शब्द पाळला बाबा…राज्यसभेसाठी नितीन पाटील, धैर्यशील पाटील

Spread the love
New Project 10

Rajya Sabha Election 2024 | NCP अजित पवार गटाने सातारची जागा भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांच्यासाठी सोडताना राज्यसभेच्या जागेची मागणी केली होती. भाजपनेही तसा शब्द दिला होता. त्यानुसार नितीन पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

३ सप्टेंबरला राज्यसभेची निवडणुक होत आहे, या निवडणुकीसाठी BJP कडून तयारी सुरु केली आहे. निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यातील २ जागांसाठी भाजपकडुन Dhairyashil Patil, Ajit Pawar गटाने सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष Nitin Patil यांना उमेदवारी दिली आहे.

मिशन रंजन दास आसाम, मनन कुमार सिंह- बिहार, किरण चौधरी – हरयाणा, जॉर्ज कुरियन- मध्य प्रदेश, ममता मोहंता- ओडिशा, सरदार रवनीतसिंह बिट्ठ- राजस्थान, त्रिपुरा- राजीव भट्टाचार्जी अशी इतर उमेदवारांची नावे आहेत.