Verification: 4e7838d05962b884

Rats swarm in Pakistan Parliament | पाकिस्तानच्या संसदेत उंदरांचा धुमाकूळ ; गाढवांची संख्या वाढली

Spread the love

Rats swarm in Pakistan Parliament | पाकिस्तानने संसदेत उंदरांसाठी शिकारी मांजरी तैनात करण्याचा निर्णय घेतलाय. Pakistan विकास प्राधिकरणाने CDA या उपाययोजना म्हणून १२ लाखांची तरतूद केलीय. संसदेतील उंदरांची संख्या झपाट्याने वाढल्याने हा निर्णय घेतलाय. सिनेट आणि नॅशनल असेंब्लीच्या विभागांच्या गोपनीय फायली कुरतडल्या आहेत.

वायर कुरतडून कंप्युटरचे मोठे नुकसान केले आहे. उंदीर पकडण्यासाठी माऊस ट्रॅपही बसविण्यात येणार आहेत. तसेच पाकिस्तानात गाढवांची संख्याही वाढली आहे. गाढवांची संख्या १.७२ टक्क्याने वाढून ५९ लाखांवर पोहोचली आहे.