Verification: 4e7838d05962b884

राज्यात 7000 पोलिसांची भरती..! ( Police Bharati )

Spread the love
NPIC 20228242098 1
Recruitment of 7000 policemen in the state

Police Bharati : महाराष्ट्र पोलिस विभागात 7000 पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडनवीस ( Devendra Fadanvis ) यांनी दिली. आमदार मंदा म्हात्रे यांनी गुन्हेगारीविषयी प्रश्न विचारला त्याचे उत्तर ते देत होते. त्यानंतर आणखी 7000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश दिले जातील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या उपप्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं, की गुन्हेगारांना वचक बसावा म्हणून गरज भासली तर मोक्कासारखे कायदेही लावण्यात येतील. असंही फडनवीस यांनी सांगितलं.

( Maharastra Police Bharati )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ