Verification: 4e7838d05962b884

Manoj Jarange Patil Satara | स्टेजवरच मनोज जरांगे खाली बसले, अचानक काय झालं?

Spread the love
sfefewre
Satara Manoj Jarange Patil Health update shantata rally maratha aarakshan

Manoj Jarange Patil Satara | मनोज जरांगे पाटील यांचा राज्यदौरा सध्या सुरु आहे. आज सातारा जिल्ह्यात शांतता रॅली रॅली सुरु आहे. यावेळा आंदोलकांना संबोधित करण्यासाठी मनोज जरांगे मंचावर गेले असता त्यांना त्रास जाणवला. त्यानंतर मनोज जरांगे यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

जरांगे पाटील यांना त्रास जाणवु लागला त्यानंतर ते खालीच बसले. हाताला यावेळी सहका-र्यांनी त्यांना सावरले. दरम्यान जरांगे यांची प्रकृती खालावली असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.