Verification: 4e7838d05962b884

Shivsena : ठाकरे गटाचं ठरलं..!

Spread the love

Shivsena : उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) यांनी चर्चा करूण आपल्या गटासाठी संभावित नावे आणि चिन्ह ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगासमोर तीन पर्याय ठेवले आहेत. त्यानुसार पहिला पर्याय त्रिशूल, दुसरा उगवता सूर्य तर तिसरं मशाल असे चिन्हांचे पर्याय उध्दव ठाकरे या गटाकडून आयोगाकडे सादर करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर ठाकरे यांच्या गटाचे नावं हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यापैकी मिळावे अशी मागणी देखील निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता कोणते चिन्ह ठाकरे गटाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाकडे शिंदे ( Eknath shinde ) गटाकडून कोणताही पर्याय अजून पर्यंत देण्यात आला नाही. शिंदे कोणते चिन्ह तसेच गटाचे नाव देणार हे देखील लवकरच स्पष्ट होईल. ( Maharshtra politics eknath shinde vs Uddhav Thackeray Shivsena )

igc5a44o uddhav thackeray
Uddhav Thackeray

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

Web Title : Shivsena: Thackeray group decided..!
Peruse Most recent Marathi News Titles of Maharashtra, Live Marathi Fresh insight about Mumbai, Pune, Governmental issues, Money, Amusement, Sports, Occupations, Way of life at Rajenews.com. To Get Reports on Versatile, Android and iOS. Morning now on all virtual entertainment stages. Follow us on Wire, Facebook, Twitter, Offer Visit and Instagram for the most recent updates and furthermore buy into our YouTube Channel English Raje News today.